न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अंबाबाई चरणी एका महिन्यात १कोटी४०लाखाचे दान जमा

कोल्हापूर|

साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी असतात. या भक्तांकडून देवीला भरभरून दान अर्पण केलं जात असतं. याचीच मोजदाद वेळोवेळी देवस्थान समितीकडून करण्यात येते. नुकतीच पुन्हा एकदा मंदिरातील दानपेटी मधील देण्याची मोजतात करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा वाढत असल्याचे दानपेट्यांच्या मोजदादीतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. गेल्या एका महिनाभरात 12 दानपेट्यांमध्ये 1 कोटी 40 लाख 61 हजार 865 रुपयांचे दान जमा झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी अभिषेक मंडपात ही मोजदाद पूर्ण झाली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे