न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मी बाथरूमला जाऊन येते सांगून दीड वर्षाची मुलगी दुसऱ्याकडे देऊ महिला “गायब”

बीड|

परळी बसस्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बसस्थानकात अनोळखी महिलांच्या ताब्यात देऊन माता फरार झाल्याची घटना घडली आहे. “मी बाथरूमला जाऊन येते, तोपर्यंत मुलीला सांभाळा,” असे सांगून त्या महिलेने दोन प्रवासी महिलांकडे मुलीला सोपवले आणि तिथून काढता पाय घेतला. मात्र बराच वेळ उलटूनही ती महिला परतली नाही. बसस्थानक परिसरात शोध घेऊनही तिचा कोणताही पत्ता लागला नसल्याने. अखेर या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या आईचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे