भरधाव कारची पाच वाहनांना धडड… तरुणीचा मृत्यू, नाशिकच्या उपनगर भागातील घटना
नाशिक|
भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, नाशिकच्या उपनगर भागातील घटना
तरुणी नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर परिसरात उभी असताना अपघात
भरधाव कारची ४ ते ५ दुचाकींना धडक, अपघातात एका तरुणीचा मृत्यू तर ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती
वृद्ध कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू


