न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कसाल मालवण मार्गावर दुचाकी कार अपघातात एक ठार

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

मालवणजवळ स्पोर्ट्स बाईक आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ओंकार चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाला. सावरवाड चेकपोस्टजवळ वळणावर हा अपघात घडला. या दुर्घटनेत आणखी दोघे जखमी झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे