नांदेड, परभणी, हिंगोलीतील अनेक गावांत भूकंपाचे सौम्य धक्के
नांदेड/
नांदेड, परभणी, हिंगोलीतील अनेक गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेबाळपिंपरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, भूगर्भातून आला आवाज.


