न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाडच्या चवदार तळा येथे विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर चा स्फोट

रायगड/

महाडच्या चवदार तळा येथे विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉमरचा स्फोट

० स्फोटादरम्यान आग लागली आणि शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या उडाल्या

० नागरीकांमध्ये घबराट

० महाड शहरातील बाजार पेठ, चवदारतळे, सरेकर आळी, भिमनगर, मोहल्ला परिसरातील विज पुरवठा खंडीत

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे