न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३५ वी जयंती; हजारो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

मुंबई/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती आहे. बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल होत आहेत. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेनं छायाचित्रांचं प्रदर्शन लावलं आहे. यामध्ये बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरतील पत्र व्यवहार असेल, त्यांच्या पदवी मधील काही फोटो असतील किंवा काही दुर्मिळ फोटो असतील याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे.

बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेनं छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केलं आहे. यामध्ये बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरतील पत्र व्यवहार असेल, त्यांच्या पदवीमधील काही फोटो असतील किंवा काही दुर्मिळ फोटो असतील याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. तर कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे. 448 कलमांचा वापर करत संविधानाच्या कलमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे