न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सुरेंद्र मुळीक यांचे ‘सुडाचे राजकारण’ हे पुस्तक भुमीपूत्राच्या व्यथा मांडणारे आहे… ना.आशिष शेलार

मुंबई/ प्रतिनिधी

सुडाचे राजकारण हे पुस्तक लेखक सुरेंद्र मुळीक यांनी मांडलेली व्यथा आहे. त्यात कुठल्याही व्यक्ती, राजकीय नेते, पक्ष, आणि सरकारबद्दल नाही तर प्रशासनातील दोष आणि त्यातून होत असलेला युवा वर्गाचा आक्रोश आणि चुक असून त्यामुळे एकमेकांत निर्माण होत असलेले सुडाचे राजकारण होय .असे गौरवोद्गार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी प्रकाशन सोहळ्यात काढलेत…

जेष्ठ पत्रकार, लेखक सुरेंद्र मुळीक यांच्या ‘ सुडाचे राजकारण ‘ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी सामनाचे संपादक संजय राऊत, उपस्थित होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की सुरेंद्र मुळीक यांनी एक भुमीपूत्र म्हणून आपल्या व्यथा मांडल्यात ..त्या व्यथा इराण चाळीत राहताना आम्हीही पाहिल्यात असे सांगून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे