महाराष्ट्रातील प्राण्यांची गुजरातमध्ये तस्करी…तिघांना अटक
नंदुरबार/
पुष्पा स्टाईल तस्करीचा भांडाफोड, भाजीच्या कॅरेटमध्ये वन्य प्राणांची तस्करी नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई.
आयशरमधून कोल्हे, तितर आणि पोपटांची तस्करी उघड 25 लाखांचा मुद्देमाल जप्त.
नवापूरच्या विसरवाडी जवळ वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश, 3 जणांवर गुन्हा दाखल”


