न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत सावंतवाडीत जयंती उत्सवाचा शुभारंभ

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

आज सावंतवाडी शहरातील समाज मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला अभिवादन करत जयंती कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भीमसैनिकांची चैतन्यमय उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
भाजपा युवा नेते विशाल परब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यप्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमांचा शुभारंभ केला. यावेळी शेकडो भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे