आपला जिल्हा मराठवाडा राज्यात उष्णतेचा हिंगोलीत पहिला बळी… चार दिवस दुपारी घरी राहण्याचे आवाहन 7 months ago News10 बातमीचे वाचक 73 हिंगोली/ राज्यात सुर्य कोपला असून उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला आहे. हिंगोलीत राज्यातील उष्णतेचा पहिला बळी गेला आहे. बसस्थानकावर झोपलेल्या इसमाचे निधन झाले आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous पुण्यातील खराडीत आर्थिक वादातुन मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करण्यात आलेNext निलंबित ट्रॅफिक वॉर्डनला वाकडमध्ये चेंन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक