न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीतील रक्तपेढी सेवानिवृत्त कर्मचारी सत्वसेन एस. आव्हाड

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

सावंतवाडी सालईवाडा येथील सत्वसेन एस. आव्हाड (वय 79) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
सावंतवाडी येथील ब्लड बँक मधून निवृत्त झाले होते तसेच ते आव्हाड पॅथॉलॉजी सेंटर चालवत असत.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुले सुना नातवंडे जावई असा परिवार आहे
सालईवाडा येथील पायस आव्हाड यांचे ते वडील होत.

1.5/5 - (2 votes)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे