न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अडीच लाखांची लाच स्वीकारताना बीएमसी अधिकारी अटकेत

मुंबई/ प्रतिनिधी

लाच लाच लाच….मुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. विशाल भालचंद्र वाणी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अधिकारी एफ नॉर्थ विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहे. बांधकाम साईटसाठी जल निष्कासन परवानगीसाठी १० लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर या अधिकाऱ्याला सापळा रचून एसीबीने कारवाई केली. अडीच लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. संबंधित अधिकारी प्रजन्य जल वाहिनी विभागात कार्यरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे