आपला जिल्हा ब्रेकिंग विदर्भ बडनेरा रेल्वे पुलावर गेले दोन तासाहुन अधिककाळ वाहतूक कोंडी 7 months ago News10 बातमीचे वाचक 616 अमरावती/ प्रतिनिधी अमरावतीत वाहतूक पोलीस गायब… बडनेरा रेल्वे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून गेले दोन तास हि कोंडी कायम आहे. बडनेरात वाहतूक पोलीस नसल्यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे. या वाहतूक कोंडी मुळे भर उन्हात नागरिकांची लाही लाही झाली आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous अडीच लाखांची लाच स्वीकारताना बीएमसी अधिकारी अटकेतNext कोकण लाईव्ह न्युज चॅनलच्या जीवन गौरव पुरस्काराने पत्रकार राजू तावडे सन्मानित