न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माजगाव सरपंच संजना सावंत यांनी घेतली संजू परब यांची भेट

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

 

माजगाव नवनिर्वाचित सरपंच सौ.रंजना रविंद्र कानसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सरपंच यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी रवींद्र कानसे, सौ संजना परब उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे