न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते शेर्ले तेरेखोल नदीवरील गणेश घाट बांधकामाचे भूमिपूजन

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

    शेर्ले येथील तेरेखोल नदी जवळ गणेश घाट बांधकामाचे भूमिपूजन आज शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शेर्ले पंचायत समिती सदस्य महेश धुरी,शेर्ले सरपंच सौ. प्रांजल जाधव,माजी सरपंच उदय धुरी,माजी सरपंच दयानंद धुरी, उप सरपंच दीपक नाईक,ग्रामपंचाया सदस्य श्रावणी धुरी,वासुदेव धुरी,गुरु सावंत,युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, मागासवर्गीय सेल युवा तालुका प्रमुख प्रशांत जाधव, सागर धुरी, नितीन जोशी, बाळा धुरी,विनोद सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे