न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माणगाव खोऱ्यात अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाश्यांचा ग्रामस्थांवर हल्ला

सिंधुदुर्ग/

अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशी बिथरून त्यांनी 10 जणांवर हल्ला केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील शिवापूर वसोली सिमाभागात घडली आहे.यात तिघांची प्रकृती गंभीर आहे.यावेळी माजी सैनिक दिनकर पालकर, माजी सभापती मोहन सावंत आणि पत्रकार विजय पालकर यांनी मोठे सहकार्य केले‌.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे