न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तारकर्ली समुद्रात पुण्यातील युवक बेपत्ता

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात बुडून पुण्यातील युवक बेपत्ता झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे. यात अजून एक युवक बुडाला होता त्यास वाचवण्यात यश आले. बेपत्ता युवकाचे नाव समर्थ गणेश कर्पे(२२) असून तो पुण्यात आंबेगाव येथे राहणारा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे