न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

झारापीत बेभान इलेक्ट्रिक कारचालकाची कार, दोन दुचाकी सह दुकानाला धडक

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

इलेक्ट्रिक कार चालकाचा थरार… मुंबई गोवा महामार्गावर झाराप झीरो प्वाईंटजवळ एक कार आणि दोन दुचाकीसह दुकानाला उडविले…. कार चालक सावंतवाडी परिसरातील एका राजकीय व्यक्तीचा मुलगा असल्याची चर्चा…  मल्हारचे(पाऊस) यायच्या आधीच गतीचे धुमशान…कारचे एअर बॅग उघडले.महामार्गावरील अनियंत्रित कामाचा फटकाही या अपघातास कारणीभूत असल्याचे काहींचा आरोप आहे.

 

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे