न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण

नंदुरबार / वृत्तसंस्था

शहादा शहरात असलेल्या पेट्रोल पंपावर कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.

पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

ऑनलाइन पेमेंट बंद असून कॅश ने पेमेंट करण्याच्या मागणीवर वाद झाल्याची प्राथमिक माहिती….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे