अपघात आपला जिल्हा कोंकण वैभववाडीजवळ रेल्वे खाली सापडून युवक ठार 6 months ago News10 बातमीचे वाचक 46 सिंधुदुर्ग / प्रतिनिधी कोंकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते खारेपाटण दरम्यान इस्सार एक्स्प्रेस घ्या धडकेत हेळकरवाडी ,नाधवडे येथील अमोल प्रकाश खांडेकर (३६) या चाकरमान्याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना सकाळी घडली. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous यवतमाळात ४८ तासांत उष्माघाताचे ८ बळीNext देवगड तालुक्यातील मिठमुंबरीत समुद्रात युवक बेपत्ता… चौघांना वाचवण्यात यश