न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

देवगड तालुक्यातील मिठमुंबरीत समुद्रात युवक बेपत्ता… चौघांना वाचवण्यात यश

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

सिंधुदुर्गात गेल्या चार दिवसा समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज देवगड तालुक्यातील मिठमुंबरीत राजेंद्र गुरव (२३) हा युवक बुडाला… तर चार जणांना वाचविण्यात यश आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे