गोवा मांडवी नदीत कॅसिनो जवळ मृतदेह सापडला 5 months ago News10 बातमीचे वाचक 63 पणजी/ प्रतिनिधी मांडवी नदीत ऑफशोर कॅसिनो जवळ एक मृतदेह तरंगताना सकाळी दिसून आला. त्यामुळे खळबळ माजली. सकाळी १०.३० ला हा मृतदेह तरंगताना दिसून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तो बाहेर काढला . सध्या पुढील तपास पोलीस करीत आहेत. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देण्यावरुन वाद पेटलाNext खतांची महागाई आणि कृषी विभागाच्या जाचक अटींमुळे शेतकरी हैराण,अध्यक्ष प्रमोद गावडे