न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कणकवलीत सार्वजनिक विहीर कोसळली

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

कणकवली तालुक्यातील नागवे गावातील सांगवेकर वाडीत बांधण्यात आलेली सार्वजनिक विहीर कोसळल्याने नागरीकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विहरीत विद्युत पंप टाकून पाणी उपसा होत होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे