न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज रविवारी सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपा युवानेते विशाल परब यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी विकास परब, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद भोई, साई नाईक, योगेश पेंडसे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे