न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सुमार दर्जाच्या मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोलविरोधात आंदोलन..

रायगड/ प्रतिनिधी

 रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाक्याच्या विरोधात जन आक्रोश समितीने सुरू केलेला आंदोलन पेटलं आहे. खारपाडा टोल नाका बंद करा त्याखेरीज आम्ही इथून हटणार नाही अशी स्पष्ट रोखठोक भूमिका जन आक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे ‌. मुंबई गोवा महामार्ग काम अर्धवट आहेच शिवाय जे झाले तेही सुमार दर्जाचे आहे. असे असताना हा टोलनाका का? असा सवाल समितीकडून करण्यात आला. या आधी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी या विरोधात आंदोलन छेडले होते.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे