आपला जिल्हा कोंकण राजकीय प्रसिद्धीसाठी विनाकारण केसरकरांवर खोटे आरोप केल्यास सळो कि पळो करून सोडीन… रूपेश राऊळांना संजू परबांचा इशारा 5 months ago News10 बातमीचे वाचक 90,159 सिंधुदुर्ग / राजू तावडे आडाळी मायनिंगचा आणि दीपक केसरकरांचा दुरान्वयानेही संबंध नाही. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांचं विनाकारण नाव घेतल्यास सळो कि पळो करून सोडीन असा इशारा रूपेश राऊळ यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकNext शिर्डीजवळ एसटी बसचा भीषण अपघात, २ठार १५ जण जखमी