न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गात मान्सूनचे १०जून नंतर आगमन.. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात १५ जून पर्यंत व्यापणार

मुंबई/

वाढत्या उष्णतेमुळे आणि बदलत्या हवामानामुळे सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. भारतीय हवामान विभागाने  दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मान्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होत असून याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांना बसला आहे. महाराष्ट्रात १० जून नंतर मान्सूनचे  आगमन होणार असून बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. उशिराने दाखल होणाऱ्या या मान्सूनमुळे शेती संबंधित कामे रखडली आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे