न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पोलीसांची ‘चिरीमिरी’ ठरतेय अपघाताला कारणीभूत

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

पोलीसांची चिरीमिरी ठरतेय लोकांना जिवघेणी… अतिलोड डंपर चालकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याने डंपरवाले रस्ता आपल्या मालकिचा झाला या आविर्भावात बेवारसपणे गाड्या चालवत असून त्याचे रूपांतर मग अपघातात होत आहे.

आज बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर माडखोल येथे अशाच एका डंपरने हुंडाई कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले. हि घटना दुपारी घडली.स्थानिकांनी लागलीच तिघांना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे बावळाट येथील पोलीसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हि लाटी केवळ हप्ते गोळा करण्यासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे