न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

न्यूज१०नेटवर्कच्या ‘गुटखा’ विक्री बाबतच्या बातमीचा दणका… मालवणात ५१ हजारांचा गुटखा जप्त

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुजराती मुस्लिम व्यापा-याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा,पान मसाला वितरीत केला जात आहे. त्या अनुषंगाने सध्या धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. न्यूज१० नेटवर्कच्या बातमीमुळे आमदार निलेश राणे यांनी कठोर पावले उचलीत पोलीसांना सक्त ताकीद दिली.

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात अधिका-यांना अंधारात ठेवून काही वाहतूक पोलीस ‘हप्ता’ घेऊन गुटखा विक्रीस सहकार्य करीत असल्याची बातमी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कडक पावले उचलीत मालवणात ५१ हजाराचा पान मसाला,गुटखा पकडला. अमित सावंत याला अटक करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे