गोवा गोव्यात प्लॅस्टिक, कचरामुक्त गाव ठेवणा-या गावांना मोठी रक्कम देऊन गौरव करणार : प्रमोद सावंत 5 months ago News10 बातमीचे वाचक 41 पणजी/ प्रतिनिधी गावात कचरामुक्त, प्लास्टिक मुक्त, आणि स्वच्छतेचे निकष पाळणा-या गावांना मोठ्या रकमेचे पुरस्कार देण्यात येणार असून ते १९ डिसेंबरला होणा-या कार्यक्रमात वितरीत केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous आईच्या डोळ्या देखत चिमुकल्या मुलाचा कार खाली येऊन मृत्यूNext कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन शांततेत पार…. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी…