कमला एकादशी…विठूरायाच्या दर्शनाची रांग चार किमी पर्यंत
सोलापूर/
श्री विठ्ठल दर्शन रांग तब्बल ४ किलोमीटरपर्यंत लांबली. विठ्ठल दर्शनासाठी १३ ते १५ तासांची प्रतीक्षा. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल. प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसर भाविकांनी फुलला. कमला एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा अखंड जयघोष.


