न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी… नागरीकांचे हाल

म्हापसा/ प्रतिनिधी

म्हापसा उपजिल्हाधिकारी २ कार्यालयात आज वकिल आणि पक्षकारांची गर्दी वाढल्याने प्रचंड कोंडी कार्यालयात झाली होती. त्याचा त्रास सर्वांना झाला.

बार्देश उपजिल्हाधिकारी वसंत दाभोलकर यांच्या विभागात आज लोकांची अचानक गर्दी झाली.त्यामुळे पक्षकारांना आणि वकिलांना आपली कामं करण्यासाठी वाट पाहण्याची वेळ आली.तसेच तासनतास उभे रहावे लागले होते.यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे