न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अमेरिकेचा जहाजावर हल्ला… २१ भारतीयांना वाचवण्यात यश तर तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली/

होमुर्झा सामुद्रधुनी परीसरात अमेरिकेन लष्कराने एम टी सेट्टेबेलो या जहाजावर हल्ला केल्याने जहाजावरील २४ पैकी २१ भारतीयांना वाचवण्यात यश आले आहे तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आज केंद्रीय नौकावाहन मंत्री सोनोवाल यांनी दिली.

हा हल्ला दोन दिवसांपूर्वी करण्यात आला होता. अमेरीकेच्या  निर्बंध यादीत नसतानाही यावर हल्ला झाला. ओमानच्या मदतीने बचावकार्य संपन्न झाले. अमेरिका इराण युद्धामुळे व्यवसायिक जहाजांची परिस्थिती बिकट बनली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे