न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा… पान टप-या गायब… हॉटेल बंद

नांदेड/

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आज नांदेड दौऱ्यावर आल्याची अफवा पसरली.आणि याच भीतीपोटी शहरातील पान टपऱ्या अचानक बंद झाल्या.तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर , गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर देखील कारवाया सुरू झाल्या. त्याची धास्ती पान टपरी चालकांना आहेच.त्यातच आज तुकाराम मुंढे नांदेडला आले अशी अफवा पसरली ,आणि दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पान टपऱ्या बंद झाल्या.कारवाईच्या भीतीपोटी टपऱ्या बंद करून, टपरी चालक पसार झाले.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे