पंढरपूरात आठ दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागण्याची घटना
सोलापूर/ प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील आठ दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे. यात चार चप्पलांची आणि चार किराणा दुकानांचा समावेश आहे. आगीचे कारण समजू शकले नाही मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.