न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाराष्ट्रातील काही भागात पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा..तर कोंकणासह गोव्यात मेघगर्जनेसह पाऊस पडणार

मुंबई/ वृत्तसंस्था

गोव्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे दुसरीकडे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे