न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुर्तीकार सुरेश आरोलकर यांचे निधन 

 

सिंधुदुर्ग  / प्रतिनिधी

  सुरेश अनंत आरोलकर वय 65, राहणार कोलगाव मारुती मंदिर नजीक, सावंतवाडी यांचे मंगळवार रात्री आठ वाजता अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. रात्री उशिरा सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी करण्यात आले. त्यांचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसाय होता ते कलाकार होते. सावंतवाडी मध्ये गणपतीसाठी हलते चित्ररथ करून देण्याची त्यांना आवड होती. कळसुलकर इंग्लिश स्कूलचे ते विद्यार्थी होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मोठा भाऊ श्रीकृष्ण उर्फ बाबी, लहान भाऊ सुनील तसेच बहीण, पुतणे इत्यादी त्यांचा परिवार आहे. सुरेश आरोलकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे त्यांच्या मित्र परिवारात नातेवाई हितचिंतक यांना फार दुःख झाले आहे अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे