विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा सावध पवित्रा. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सदस्य पाठवले सहलीवर
मुंबई/ वृत्तसंस्था
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा सावध पवित्रा. महाराष्ट्र आणि कर्नाटकातही ही सदस्य पाठवले सहलीवर. जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे साडेचारशे विधान परिषदेचे मतदार भाजपने पाठवले सहलीवर. सहलीवर गेलेल्या नगरसेवकांचा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या गाण्यावर डान्स. स्विमिंग पुलमध्ये राणा दादा गाण्यावर नगरसेवकांनी धरला ठेका. स्विमिंग पूल वरील जल्लोषाचा व्हिडिओ समोर. धाराशिव बीड लातूर विधानपरिषद अगोदर महायुतीचे उमेदवार सहलीवर उद्या इतर जिल्ह्यांतील सदस्य जाणार सहलीवर…


