न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा राजीनामा

अयोध्या/ वृत्तसंस्था

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिला आहे. दान चोरीप्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता. ते विरोधी पक्षांच्या रडारवर होते. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशावरुन त्यांनी राजीनामा दिला आहे. चंपत राय यांच्याशिवाय ट्रस्टचे दुसरे सदस्य अनिल मिश्रा यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. अयोध्या श्रीराम जन्मभूमि मंदिर कथित दान अनियमितता प्रकरणात शुक्रवारी ही मोठी घडामोड घडली. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक SIT ची स्थापना केली आहे. त्यांचा प्राथमिक रिपोर्ट आल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे