न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गात सर्वदूर… कुडाळात सर्वाधिक १३१मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी, कणकवली, देवगड, कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागासह सह्याद्री पट्ट्यातही पावसाचा जोर दिसून येत आहे.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात ९० मि.मी पाऊस झाला असून कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १३१ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.ग्रामीण भागात बत्तीस गुल असून नदी नाले भरून वाहत आहेत. शेतीला पुरक पाणी मिळाले असल्याने शेतकरी आनंदला आहे.

आज सुद्धा सकाळपासूनच अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत असून हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे