न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नेरुळ एल.पी. पुलाखाली शॉर्ट सर्किटमुळे दोन विद्यार्थीनी करंट लागून जखमी

नवी मुंबई/ प्रतिनिधी

नवी मुंबईत पावसाचा तडाखा सुरू असतानाच  नेरूळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एल.पी. ब्रिजखाली बिकानेरसमोर वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली असून, त्यातून विद्युतप्रवाह पसरल्याने दोन कॉलेज विद्यार्थिनी करंटच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघीही पाण्यात पडल्या असून त्यांना तातडीने रिक्षातून डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नेरूळ पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे घबराट पसरली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे