भांडुप व्हिलेज रोडच्या सखल भागात, महापालिका नाल्याजवळ पाणी
मुंबई/ वृत्तसंस्था
भांडुप व्हिलेज रोडच्या सखल भागात, महापालिका नाल्याजवळ असे पाणी साचले आहे. भांडुपच्या वरच्या भागातून वाहत येणाऱ्या तसेच कस्तुरी विद्यालय नाल्यातून येणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावरील पाण्याला प्रचंड वेग प्राप्त झालाय. एस वार्डने पाणी उपसण्यासाठी बसवलेला पम्प सुरू असला तरी गाळ उपसला न गेल्याने तो कुचकामी ठरत आहे. ऐन दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी मुलांनी जीव मुठीत धरून या रस्त्यातून मार्ग क्रमण केले.


