न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कर्नाटकातील मंत्र्याच्या चालकाचा कळगुंटमध्ये संशयास्पद मृत्यू

म्हापसा/ प्रतिनिधी

कर्नाटकातील एका मंत्र्यांच्या गाडीवरील चालकाचा संशयास्पद मृत्यू कळगुंट येथील एका रिसॉर्टमध्ये आढळला आहे. संदीप सलायम असे मृत चालकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप हा काल रात्री पणजीतील एका कॅसिनोमधून एका महीलेसह कळगुंट येथील रिसॉर्टमध्ये आला होता. आज सकाळी  रूममध्ये त्याचा मृतदेह आढळला.पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे