आपला जिल्हा कोंकण शिक्षण पालघर जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी 4 months ago News10 बातमीचे वाचक 53 पालघर : वृत्तसंस्था पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून उद्यादेखील पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांना उद्यासाठी सुट्टी जाहीर केली आहे बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकरी थेट मुंबईत जाणारNext ऐन पावसाळ्यात सांगलीची कृष्णा कोरडी