न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ऐन पावसाळ्यात सांगलीची कृष्णा कोरडी

सांगली/ वृत्तसंस्था

ऐन पावसाळ्यात सांगलीची कृष्णा नदी कोरडी पडली आहे…सांगलीमध्ये कृष्णा नदीने तळ गाठला आहे,तर मिरज,अंकली येथे कृष्णा नदीचे पात्र कोरडठाक पडले आहे….त्यामुळे कृष्णा काठावर असणाऱ्या सांगलीकरांवर पावसा अभावी,पाणीटंचाईचं संकट निर्माण झाले आहे….. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही.तर सांगली,मिरज आणि कुपवाड शहरातल्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे…तसंच 10 जुलै नंतर एक दिवसआड शहराला पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे