न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबोली घाटात सावंतवाडीतील कारला अपघात

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

पावसामुळे आंबोली घाटात कार दरीत कोसळून अपघात झाला. सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा येथील शाहबाझ रखानजी,  चालक अमन बेग (२२),नदीम सय्यद, अब्रार चौधरी अशी कारमधील प्रवाशांची नावे आहेत. ते सर्व सुरक्षित आहेत.

 

छायाचित्र: प्रतिकात्मक
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे