सिंहगड किल्ल्यासह वरंधा घाटाजवळ दरड कोसळली
पुणे / वृत्तसंस्था
वरंधा घाटातील शिरगाव हद्दीत दरड कोसळली,रस्ता बंद
दरड हटवण्यासाठी प्रशासनाच्या हलचाली तसेच
सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली
किल्ले सिंहगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली
घटनेत जीवितहानी नाही मात्र पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
किल्ले सिहगड वरील पहिल्या दरवाज्याजवळ घडली घटना


