न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पालघर अहमदाबाद महामार्गावर पाणी… वाहतूक कोंडी

पालघर/ वृत्तसंस्था

पालघर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. पालघर-मनोर जव्हारमार्गे नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर वाघोबा खिंडीत झाड उन्मळून पडले असून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावर मनोर मस्तान नाक्याजवळ जव्हार फाट्यावर मोठ्या प्रमाणा पाणी साचल्याने या महामार्गाची तसेच, जव्हारकडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे