न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुण्यात संरक्षक भिंत कोसळून वाहनांचे नुकसान

पुणे/ प्रतिनिधी

पुण्यात संततधार पावसामुळे जांभुळवाडी येथील एका सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली त्यामुळे कुठलीही जिवितहानी घडली नसली ती पार्कींग एरीयात पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. पुण्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे